Kalyani Gaikwad

सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार मी ,गायिका कल्याणी गायकवाड.colors marathi sur nava dhyas nava उपविजेती आणि saregamapa fame.माझ्या या youtube channel वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत तुमच्या सर्वांचा support मला मिळालाच आहे. असच यापुढे ही तुमच्या आशिर्वादाची मला गरज आहे . असच कायम प्रेम माझ्यावरती असूदेत. माझ्या youtube channel वरचे video तुम्हाला नक्कीच आवडतील याची मी खात्री देते . नक्की माझे video बघा आणि माझे channel subscribe करा. सगळ्यांना मनापासून धन्यवाद🙏