Sanglikar Sudip

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र ची शान असलेली बैलगाडी , महाराजांच्या काळापासून चालत आलेली बैलगाडी शर्यतीची परंपरा ही आपण ही वारसा चालवल्या प्रमाणे इमानेइतबारे राखायला हवी म्हणूनच महाराष्ट्र मधील सर्व मैदाने विनाकाठी विनालाठी पार पडण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या आपल्या चॅनेल वर आपण शर्यतीचे विडिओ टाकतो व ते विडिओ आपणास आवडल्यास subscribe आणि like जरूर करा