pranjal Shinde vlogs
नमस्कार मी सोनाली, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये, माझ्या ताई ,मैत्रिणी, सबस्क्रायबर या सर्वांना खूप छान डेली ब्लॉग, रोजचे रुटीन, रेसिपी, आपले महाराष्ट्रीयन सण, दैनंदिन माझं जीवन,
स्वयंपाक घरातील टिप्स, साफसफाईच्या टिप्स, कुकिंग टिप्स, माझी लाईफ स्टाईल, जीवनातील स्टोरी, आमच्या लाइफ मधील सुख-दुःखाचे क्षण, तसेच आनंदी क्षण, हे सर्व मी या चैनल वरती शेअर करत असते
तरी माझ्या गोड मैत्रिणींनो ताईंनो दादानो पुढे जाण्यासाठी चॅनलला सपोर्ट द्या आणि असेच भरभरून प्रेम द्या 🙏🙏🙏🙏
मराठी चैनल ला असंच पुढे घेऊन चला
त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटी जरूर प्रेस करा आणि रोजच्या रोज व्हिडिओ पहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Email ID👉 [email protected]
👉 Videos By-Sonali Shinde
🙏मार्गशीर्ष गुरुवार 👍साठी केली खरेदी//भीती वाटते अनुभव आल्यामुळे//स्वस्तात मस्त कव्हर//लोणी निघाले 😂
अख्ख्या दुनियेचे दुर्गुण बायकोमध्ये 🤦नवरा मात्र खूप गुणाचा//भरलेली ढब्बू मिरची रेसिपी//मेघाने पाठवले
संध्याकाळचा नैवेद्याचा स्वयंपाक//वैभव लक्ष्मी व्रताला आरंभ//एवढं सांगून पण//आयुष्यात एकदा तरी करा
35 वर्षातून पहिल्यांदा पाहिलं मी हे फळ//किट्टो चे डोळे भरून आले पिक्चर पाहून//मुलांकडून आपण पण शिकतो
आज खूपच धावपळ झाली माझी//खूप दिवसातून देवघराची साफसफाई झाली//सोयाबीन रेसिपी//जुने छंद
घर जेवढे स्वच्छ तेवढे मन स्वच्छ होते//धोका आवडत नाही//रिकामा डोकं सैतानाच घर//#cleaning #home #vlog
पाय मुरगळला😔 बहिण भावाचं प्रेम😂 कोणत्या भाषेत उत्तर देऊ सांगा//पॅंथर च्या कुशीच्या ठिकाणा नाही
आज भोपळ्याच्या घाऱ्या कस्टर्ड बेत बनवला//स्वामी खरच पावतात का?//रोजच्या जेवणाचा डॉगींना कंटाळा आला 🤣
घरातली माणसं बाहेर गेली की पटापट काम होतं//रोज तेच खाऊन कंटाळा आला म्हणून बेत//काकडीचा मुगाचा डोसा
🤦 एवढे दिवसभर आवरून काय उपयोग तोच राडा🤣बिघडलेल्या पिठाचे धपाटे //बनवलेदोन वर्षानंतर सापडलं जॅकेट
भाकरी काही येईना बनवता जीव रडकुंडीला आला//मी माती टाकेन आई निघाली घर रिकाम//चमचमीत वांग recipe//
नातवंड आजीकडे हटून मागतात//सीझनचा गाजर हलवा//आईच्या आवडीचा स्वयंपाक बनवला//आईच्या आवडीनिवडी
आल्यानंतरचा पसारा आवरण्यातच वैताग आला दिवस गेला//आईसाठी असं पनीर🤦गंगुबाई कामाची//फुलं तोडण्यात मजा😂
आई बाबांना गाव आवडतं//आई सोबत गप्पा मारत स्वयंपाक//कसे राहतात एवढ्या जंगलात आई बाबा
स्वार्थी दुनिया पैशाशिवाय काही नाही//35 वर्षातून पहिल्यांदा तुळजाभवानीचे दर्शन//स्वामींचे आभारी 🙏
आज खूप दिवसाची ईच्छा पूर्ण झाली//पहाटे ची काकड आरती मीळाली//रात्री उशिरापर्यंत प्रवास//देवदर्शन vlog
गावावरून आलेकी दुसऱ्या दिवशी निघालो सगळेजण//कुल स्वामीचे दर्शन खूप दिवसातून घेतलं//स्वामी करून घेतात
माहेरचं घर रिकामं झालं आज//आजीची भेट😘 घरी जाईपर्यंत लेकीने स्वयंपाक केला//Kolhapur ला आलो
माहेरी कोल्ह्यांचा ओरडण्याचा आवाज रात्री घराशेजारी ❤️भावाची सुट्टी संपली जाताना डोळ्यात अश्रू 🥺
माहेरी आई बाबाच्या सुरक्षेसाठी?//भावजयने बनवला भन्नाट बेत जेवणाचा//गोड गुणाचा भाचा//पायी वारी बाबाची
माहेरी आले रात्रीचा प्रवास गावचा नशीब बरं//आईने भावजयने आवडीचा स्वयंपाक बासुंदी बनवली//तुळशीचे लग्न
खेकडे सगळीकडे आहेत त्रास देण्यासाठी//लहानपणीची आठवण भाजलेला वन//
पाच दिवसानंतर मुलं आली घरी//बिना कष्टाचे लोणी आलं//नवऱ्याचा हात लागला की सगळं चांगलं होतं//मटकी भाजी
भावाने आणला घारीचा भोपळा//गुरुवारची पूजा//वैभव लक्ष्मी व्रताचे महत्त्व//पुढच्या वर्षीपासून सुरुवात
मुलं नाही घरी तर करमेना//लोकांना चमकलेलं दिसतं झिझलेलं दिसत नाही//कारल्याची भाजी//भरलेली ढब्बू मीरची
ईच्छा पूर्ण झाली//आजीचे लाडू आले//देवीला फुल अर्पण/माझ्यासाठी भेटवस्तू कोणी पाठवली//चविष्ट लाडू
कमळाचे फुल//रात्री अचानक अर्ध्या तासात स्वयंपाक बनवला/आजीला पाहायला नात जावई गेला//मुलं गेली कॅम्पला
निघण्याची खरेदी पॅकिंग सुरू 👍//रोबोट कसा काम करतो👍//माझ्यासाठी कोणी गिफ्ट पाठवले//बहिण भावाची भांडण🤦
माहेरी जायचा योग काही जुळेना//खूप दिवसातून पावभाजीचा बेत केला//अरुणे बनवला फोडणी भात// सुगंधित अत्तर
भाऊबीज,पाडवा//आज खूप आठवण आली मन दुःखी होत//कमळाची कळी अजून एक आली//आमची दुनिया आमची पिल्ले