Samarth Kokan

🌹🙏"श्री स्वामी समर्थ"🌹 नमस्कार मित्रांनो मी सुदेश धुळाजी माने. 🏠मी मुंबईला मालाड मध्ये राहतो. 🏠तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी गाव मुरुड कर्दे आहे.आपल्या या नवीन चैनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे.आपल्याला या नवीन चॅनल वरती तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहायला मिळतील. माझ चैनल तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 🙏 लिंक तुम्हाला दिलेली आहे. नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका.🔔



👉 व्हिडिओ बनवण्यासाठी Mob -9819278863 फक्त
फक्त व्हाट्सअप करा. 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹