TrainingBridge

ट्रेनिंग ब्रिज या नवीन युट्युब चॅनेलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून वीज पारेषण क्षेत्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञ, यंत्रचालक, कामगार ,कर्मचारी व अभियंता यांचेसाठी Power System वरील बॅक टू आणि डाऊन टू डिटेल्स B2BD2D अशी एक व्हिडिओ मालिका आम्ही सादर करत आहोत. *व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक कारण यापुढील व्हिडिओची डायरेक्ट लिंक मिळविण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करायला विसरू नका. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.* धन्यवाद.

Do Read our blog

https://www.blogger.com/blog/posts/3470824220391310344?hl=en&tab=jj