Shri Bhakti. श्री भक्ती

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या श्री भक्ती या यूट्यूब चैनल मध्ये.

तुम्हाला या चैनल मध्ये सर्व श्री मनाचे श्लोक व भक्तीची निगडित सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील.

आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये भगवंतांना विसरून गेलेलो आहे तर त्यांचे स्मरण करण्यासाठी तुम्हाला रोज या यूट्यूब चैनल वरती नवीन नवीन मनाचे श्लोक व इतर काही अध्यात्मिक व्हिडिओ पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला आवश्य सबस्क्राईब करा.

आपल्या चैनलवर तुम्हाला गुरुवार आणि रविवार सायंकाळी 6:00 वाजता नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील.

🙏🙏तोपर्यंत लोभ असावा.🙏🙏

🌺🌺🌺