Official kalyani Jadhav
Ladies
हे बघा शेगडी वरल्या भाकरी
अरे ☕☕ बापरे किती ☕ सुंदर झालेला आहे चहा ☕☕🧇♥️
अरे बापरे एवढं गोवत त्यातून तर कांदा पण दिसला ना
चला रानात फिरायला हरभऱ्याची भाजी खायची का
चला तुम्हाला यायचं का बारामती ला फिरायला
तर बघा माझं दळण करायचं काम चालू आहे
हे बघा आज भांड्याचा राडा. काढलेला आहे
हे बघा आमच्या🌶️ झाडाला मिरच्🌶️या किती लागलेले आहेत🌶️🌶️
मका लावण्याची पद्धत कशी वाटते तुम्हाला बघा
यज्ञा😭 बाळाला न्याय देण्याचा 😭 आपल्याकडून छोटासा प्रयत्न 😭😭
तर हे बघू शकता आमचे गरमागरम वडापाव
हे बघा आमची गाई कशी पाणी पिते
हे बघा आमचे मोमोज रेडी आहेत
ही बघा ज्वारीची भाकरी किती सुंदर वाटते
अंगावर गांधींना उपाय तुम्हाला माहित असला तर मला सांगा
या मंडळी आमच्या इकडे इडल्या खाण्यासाठी तुम्ही सगळेजण
हे बघा आमच्या इथं एवढा मोठा पाऊस पडलेला आहे ,
हे बघा आमच्या झाडाला अरे बापरे किती घोसावळी लागलेली आहे
October 28, 2025
चिकनची भाजी कशी वाटली तुम्हाला
दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमचं फराळ कसं वाटते तुम्हाला
ड्रेस खरेदी करायसाठी गेलो होतो बारामती पुणे फॅशन
हे बघा आमच्या झाडाला कसली फुलं 🌹भारी आलेली आहेत,🐕
ऑपरेशन करावं लागलं
हे बघा मी महादेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी गेलो होतो
हे आम्ही केलेलं जुगाड बघा कसं वाटतंय तुम्हाला
हे बघू शकता माझ्या हाताला किती लागले बघा
किती छोटे ऊस उगवतात बघा
तर आमच्या रानातल्या मोटरचा पाणी बघा किती मारते
आमच्या रानातला धबधबा बघा कसा वाटतोय