Dinesh Vrushali Karad

जय छत्रपती शिवराय 🙏🏻
नमस्कार 🙏🏻
मी श्री. दिनेश विलास चव्हाणपाटील
आणि
मी सौ.वृषाली दिनेश चव्हाणपाटील
मराठी जोडी

व्हिडिओ शूट साठी संपर्क इमेल खालीलप्रमाणे
Mobile No - 84597 11517(फकत मेसेज)
Mail Id - [email protected]

आपले चॅनेल मधे मनःपूर्वक स्वागत करतो.
आम्ही आपल्या चॅनेल वर फॅमिली vlog ,शॉपिंग ,पर्यटन स्थळ , ऐतिहासिक स्थळ ,फूड vlog ,लाईफस्टाईल , मनोरंजन असे व्हिडिओ घेऊन येत असतो.
तरी आपल्या सर्वांचे प्रेम साथ ही आमची सकारात्मक ऊर्जा आहे. ती कायम ठेवण्यासाठी आम्ही नेहमी प्रामाणिक प्रयत्न करू.
धन्यवाद

Hello 🙏🏻
I am Mr. Dinesh Vilas Chavanpatil
And
I am Mrs. Vrushali Dinesh Chavanpatil


For Video Shoot Contact Mail Id
Mobile No - 84597 11517(only message )
[email protected]

Welcome to our Channel
We are bringing videos like family vlog, shopping, tourist place, historical place, food vlog, lifestyle, entertainment on our channel.
However, the love of all of us is our positive energy. We will always make sincere efforts to maintain it.
Thank you 🙏🏻.