माणदेश प्राईम
नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं माणदेश प्राईम या चॅनल वर स्वागत
आहे. आम्ही या चॅनलवर बातम्यांच्या माध्यमांतून समाजातील वास्तव
घटना निर्भिडपणे आपल्यासमोर घेऊन येत असतो; तसेच महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा या विषयावर व्हिडिओ करत असतो. आपण या चॅनलवर
प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षक मायबापांच मनापासून आभार..
व आपलं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व
शेजारी दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा... धन्यवाद
Mandesh prime
माणदेश प्राईम
------------------------------------------
मुख्य संपादक :- सचिन नारायण शिंगाडे
whatsapp- 9370086431
सहसंपादक:- दादासाहेब वाक्षे
Whatsup:- 8767403025
🔔 *SUBSCRIBE* करा🔶LIKE 🔶COMMENTS🔶 SHARE
म्हसवडमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शेखरभाऊंचा निर्णयच बनेल टर्निंग पॉईंट | Special Report |
प्रभाग ७ मधील अपक्ष उमेदवार - सचिन धोत्रे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू
शेखरभाऊंचा शब्द, उमेदवारी अर्ज माघारी - आनंदा मासाळ रोखठोक बोलले | म्हसवड नगरपालिका निवडणुक |
जतमध्ये डॉक्टर रवींद्र आरळी यांचा बोलबाला चालणार.. जतमध्ये भाजपची लाट उसळली आहे. विजय हा पक्का आहे.
म्हसवड मध्ये प्रचाराचा झंझावात - अभयसिंह जगतापांचा भव्य रॅलीतून विरोधकांवर हल्लाबोल
प्रभाग २ मधील उमेदवार रणरागिणी डॉ. सविता मासाळ यांच्या प्रचाराचा झंझावात
वैभव पाटलांचा हुकमी एक्का विट्याच मैदान मारणारच .. विपुल तारळेकर..
शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांचा भाजप नेते अमरसिंह देशमुख यांच्या वर पलटवार...
शंकरशेठ विरकर यांनी गावरान ठसक्यात सांगितलं - म्हसवड नगरपालिका कशी जिंकणार ?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसवड मध्ये दहशत करणाऱ्या गरूडा गॅंगला API अक्षय सोनवणेंचा दनका
प्लंबिंग कामगाराला नगरसेवकाची उमेदवारी - ना. जयकुमार गोरेंच सर्व स्तरातून कौतुक
प्रभाग 3 मधून भाजप उमेदवारांना जनतेचा उदंड प्रतिसाद - ग्राउंड रिपोर्ट
🔥 “सत्तेच्या सावल्यांतून उठलेला—प्रभाग ९ चा गेमचेंजर मयुरेश गुळवणी!” रोखठोक मुलाखत.
संजय बापूंच्या टीकेला वैभव पाटलांचा आक्रमक बूमरँग!” जनतेला आश्वस्त करायची गरज नाही जनता हुशार आहे.
गुंडगिरीचा गेम ओव्हर… आता मैदानात शिवसेनेचा हुकूम!” 🔥
माणच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ आता ‘गेम चेंजर’; म्हसवडची निवडणूक एका क्षणात उलटू शकते!
यू . टी जाधव यांचा प्रचाराचा झंजावात .. ताकतीने मैदानात.. मराठा समाजाबद्दल कोणताही मनात द्वेष नाही..
तानाजीराव पाटलांचा पक्ष सोडून जाणाऱ्यांना सल्ला.. स्वार्थासाठी सोडून जाणाऱ्यांना कोणी अडवू शकत नाही.
म्हसवड: प्रत्येक निवडणुकीत आश्वासन - आम्ही मेल्यावर तुमचं राजकारण व्हायचं ! आज्जी लई तापल्या 😲
म्हसवड : प्रभाग 7 मधून मी १००% नगरसेवक होणार - अजिनाथ केवटेंची आक्रमक प्रतिक्रिया
म्हसवड : प्रभाग ९ चे उमेदवार ऋषिकेश खरात यांच व्हिजन काय ?
म्हसवड नगरपालिकेत शेखरभाऊंचा पाठींबा कोणाला ?
कोण होणार आटपाडीचा नगराध्यक्ष? रोखठोक प्रतिक्रिया..सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार?
घरासारखंच म्हसवड शहरही घडवणार! रणरागिणीचा ठाम आत्मविश्वास -भुवनेश्वरी राजेमाने ऑन फायर
म्हसवडचा चेहरामोहरा बदलणार, प्रभाग 7 चे उमेदवार - विश्वंभर बाबर यांची रोखठोक मुलाखत
आटपाडी :- गुंडगिरी , झुंडशाहीला आटपाडीची जनता थारा देणार नाही : भारत तात्या पाटील
यु .टी. सर नंदाचा पोरगा,रावसाहेब दिराचा पोरगा!! आजीचे मत कोणाच्या पारड्यात?? दिलखुलास गप्पा..
विरोधकांमध्ये एकी नाही, म्हसवड मध्ये जयाभाऊ पॅटर्नच चालणार! - डॉ. प्रमोद गावडे यांची रोखठोक मुलाखत
आटपाडी:- भाजपच्या प्रचारात युवा चेहऱ्याने ठोकला शड्डू... कार्यकर्ते उत्साहित..
म्हसवड - मागच्या वेळी ६७ मतांनी पराभव झाला - यंदा गेम चेंज करणार का ? विजय सिन्हा यांची परखड मुलाखत