भक्ती मैं शक्ती..(Mr.Hindu)🚩🚩
भक्तीमय🚩🙏🚩 ...
भक्ती मैं शक्ती या माझ्या भक्तिमय चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे..🙏
माझा चॅनल अंधश्रद्धा या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही किंवा तसे करण्यास कोणाला भाग पाडत नाही..
असे झाल्यास निव्वळ योगायोग समजावा...
मी माझ्या चॅनल वर फक्त समाजातील काही रूढी आणि परंपरा यांचे व्हिडिओ टाकतो..
माझ्या दर्शकांना समाजातील आणि देवाचे दर्शनचे व्हिडिओ पाहण्यासाठी टाकत असतो...
मी जेथे देव दर्शन घेण्यास जातो तेथील देवी,,देवतांचे आणि मंदिर परिसर चे व्हिडिओ टाकत असतो..
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास like आणि subscribe करा...
इतरांना पाहण्यासाठी व्हिडियोला शेअर करा...
माझा चॅनल
आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर व subscribe kara.
माझ्या चॅनल ला support करा,🙏
तुळजाभवानीच्या सणाला उत्सवाला बाल आराधी सुद्धा पोत परडी घेऊन देवीच्या दरबारी बसले आहेत..#navratri
तुळजापूर येथील गायमुख तीर्थ किती जोराने वाहत आहे पहा..#tuljapur
देवीचा जागर वर्षातून एकदाच होतो.सर्व आराधी भक्त देवी समोर माळ,परडी,पोत घेऊन जोगवा मागायला बसतात.
आता सुरू झाला आहे यल्लमाचा जागर.. या जागरला आहे जोगत्यांचा मान..आरती यल्लमा देवी. #vlog #viral
तुळजापूर मंदिर परिसर मध्ये बसला आराधी मेळा..भक्त झाले गोळा..अंबाबाई च प्रचंड कडक वारं अंगात.#viral
नवरात्र उत्सव वेळी.पंढरपूर येथे आईसाहेब श्री तुळजाभवानी मातेची अशी आरती करतात.वारं अंगात येते.#vlog
तुळजापुरात आईसाहेब जोगतीन यांनी काळूबाईचं गाणं खूपच भन्नाट गायले आहे..पहा
पंढरपूर मध्ये वारकरी आल्यावर अशी करतात विठू नामाची गोडी.
श्री तुळजाभवानी.देवीची आरती अश्या पद्धतीने करतात.आरती खूपच सुंदर. ही आरती फक्त पंढरपूर मध्येच बोलतात
आईसाहेब श्री यल्लमा देवीची आरती आमच्या पंढरपुरात अशा पद्धतीने करतात आणि भक्तांची प्रचंड गर्दी.#vlog
तुळजापूर मध्ये आराध्यांच भन्नाट गीत.रुतला बाई काटा बा काढिला.#tuljapur #viral
तुळजापूर मध्ये जोगत्यांचे नृत्य अंबाबाई देवीच प्रचंड कडक वारं.मग गुरूने कसं वारं शांत केले पहा#viral
कासेगाव येथील श्री म्हाम्मा देवी यात्रा,पालखी उत्सव आणि भक्ताचा प्रचंड मोठा जनसागर.वारं तर पहाच#vlog
पंढरपूरच्या सर्व आराधी आणि जोगती भक्तांनी मिळून श्रीयल्लमा देवीची आरती केली तेव्हा प्रचंड गर्दी#vlog
जोगतीआई हिरवी साडी नेसून तुळजापूर मध्ये आज भन्नाट गीत गात आहे.#viral #vlog
येडाबाई हावा गार गार,, अन् भरल तुझं वारं..आराध्यांची भन्नाट गाणी तुळजापुरात.
पाहिली माझी ओवी ग,,माता माझ्या पित्याला,,भन्नाट आराध्यांचा मेळा तुळजापुरात भरला.
अन् पाहिले नमन माझे तुळजापूरच्या आईला..खूप.छान आणि भन्नाट गीत.. आराध्यांचा मेळा पहा.#tuljapur
पंढरपूर येथे नामदेव पायरी समोर वारकरी भक्तांचा विठू माऊलीचां गजर आणि देवाचे दर्शन.
अन् अंबाबाई दरबारी बाल आरा धी यांच्या अंगात असं वारं खेळू लागतो.,#tuljapur #ambabai
वाटेत उभा आहे संत चोखामेळा..संतांची अभंग वानी खूप छान..पहा चंद्रभागे तिरी.
सोलापूर मध्ये डंका चालू होता.तेव्हा सर्व आराधी आणि जोगती ही मंडळी आली आहे देवीची पूजा करायला.#viral
आई श्री यल्लमा देवीची आरती आणि जोगत्यांचा जागर.खूप मस्त आरती केली..वारं पण काही लोकांच्या अंगात आले
तुळजापूरची सत्य माता.तू ये गं ये गं आता.आरती तुझं माये.तुळजाभवानीची खूपच सुंदर आरती आणि देवीच वारं.
सती सौंदती,,हव्वासार,,आई श्री यल्लमा देवी आरती.अनेक भक्तांच्या अंगात याच आरती वेळी वारं आले.#viral