श्री दत्तात्रय देवस्थान मोठी लाठी
श्री दत्त प्रगट दिन सोहळा दत्तात्रय देवस्थान मोठी लाटी 🙏🌹💐
अखंड दत्त नाम सप्ताह सत्यातील पाचव्या दिवसाची बाल कीर्तनकार नागेश महाराज लाटकर यांचे सुंदरअसे कीर्तन
अखंड दत्त नाम सप्ताह सत्यातील चौथ्या दिवसाचे कीर्तनकार शिवाचार्य दिगंबर महाराज वसमतकर🙏🌹💐🧡.
अखंड दत्त नाम सप्ताह सत्यातील तिसऱ्या दिवसाची किर्तन सेवा द भ प सचितानंद बन महाराज सरेगाव 🙏🌹💐🔱🧡
दत्त प्रकट दिन सोहळा व अखंड दत्त नाम सप्ताह निमित्त दुसऱ्या दिवसाची किर्तन ह भ प चंद्रकांत महाराज
दत्त प्रगट दिन सोहळा व अखंड दत्त नाम सप्ताह निमित्य पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा द.भ.प. आनंदबन महाराज