🪷विठ्ठल नामाचा छंद🪷

रामकृष्ण हरी माऊली🙏 आपल्या हक्काचे चॅनेल विठ्ठल नामाचा छंद या भक्ती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे, या चॅनेल मध्ये आपल्याला श्रीविठ्ठल रुक्मिणी यांचे व इतर देवांचे दर्शन,भक्तीगीत,अभंग, कीर्तन असे भरपूर काही मिळणार आहे तरी आपल्याला विडीओ आवडल्यास आपल्या चॅनेल नक्की subscribe करा धन्यवाद 🙏