Sagar Patil's Math and Reasoning Academy

🏆 Sagar Patil's Math and Reasoning Academy 🏆

🎯 MPSC गणित आणि बुद्धिमत्ता | MPSC Math & Reasoning Online Classes 🎯
👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सर्व परीक्षा —
🔷 राज्यसेवा
🔷 संयुक्त गट ब व क पूर्व , मुख्य परीक्षा
🔷 तलाठी भरती
🔷 पोलिस भरती
🔷 ग्रामसेवक भरती
🔷 सरळ सेवा भरती — यांसाठी आवश्यक असलेल्या गणित व बुद्धिमत्ता (#MathsReasoning) विषयाचे सविस्तर मार्गदर्शन या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे.

📚 या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
✅ MPSC गणिताचे सर्व टॉपिक्सचे सोपे आणि शॉर्टकट ट्रिक्स
✅ बुद्धिमत्ता व तार्किक विचारसरणीचे संपूर्ण स्पष्टीकरण
✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
✅ दैनिक प्रॅक्टिस सेशन्स आणि Mock Tests
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार अपडेटेड लेक्चर्स
💡Subscribe करा आणि दररोज नवीन लेक्चर्ससह तुमची MPSC ची तयारी मजबूत करा!

👇👇👇👇👇
📚 MPSC Maths & Reasoning Online Course App 📚

#MPSC #Talathi #PoliceBharti #Combinegroup B & C परीक्षांसाठी गणित विषयाचे ऑनलाइन मार्गदर्शन आता एका App मध्ये!

🎯 आताच Download करा! https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.pdxdh