गाथा महाराष्ट्राची

"गाथा महाराष्ट्राची" या चॅनेलमध्ये आपल्याला महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, इतिहास, संस्कृती आणि निसर्गाची गाथा अनुभवायला मिळेल. या चॅनेलवर आम्ही किल्ले, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, दुर्गम गड, निसर्गरम्य प्रेक्षनीय स्थळे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सादर करणार आहोत. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या या प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे!
*शिवरायांचा इतिहास, वारसा आणि संस्कृती या चॅनेलच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये जपली जाईल.*

जय महाराष्ट्र🚩
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय🚩
जय शंभूराजे 🚩