Crablover aakash
मी तुम्हाला मासेमारी व इतर व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन.आपल्या channel वर तुमच प्रेम असाव. एवढीच अपेक्षा आसावी ▶️ YouTube family
तुम्ही आपल्या channel वर नवीन असाल तर channel ला नक्की Subscribe करा
धन्यवाद 🙏
FISHING , Cooking 🛶🌊🤩👨🍳
पाण्यात🏊♂️बुडून काढलेले डोचले🦪आणि दगडाना असलेले डोचले🦪कोयत्याने🔪फोडून त्यातून कालवे काढले🦪vlog.38
पाण्यात आणि चिखलात लावलेल्या जाळ्यानं भेटली मोठी मोठी चिंबोरी🦀कुडकूडत्या थंडीत🥶पकडले खेकडे😅 vlog.37
गावाकडील पाग मासेमारी🐟🦀पावसाने भरलेल्या डबक्यात पारंपरिक पद्धतीने पकडले वेगवेगळे मासे🏊 vlog no.36
मातीतील कबड्डीचा थरार 🤼♂️जिल्हास्तरीय कबड्डी || धावीर रोहा VS TBM करावी || #kabaddi
जाळ्यान भेटली मोठी मोठी खेकडी🦀बऱ्याच दिवसांनी गेलो जाळी लावायला🦀जाळी लावायची पद्धत🦀 vlog no.35
खाडीच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या बिळातून काढले मुनेड(खाऱ्या पाण्यातील साप)rescue of eel fish🎣vlog no.34
खेकडे🦀पकडायची शर्यत | दोन कोळीमामांना किती चिंबोऱ्या भेटल्या ते बघूया😲कलीने केला जादूटोणा☠️vlog no33
चिखलातून खेकडे🦀खनून काढायची खूप जुनी पद्धत😲लोखंडी रॉडच्या सहाय्याने पकडल्या मोठ्या चिंबोऱ्याvlog.32
खाडीत भरतीच्या पाण्यावर गेलो बोटीतून पगोळे टाकायला | तर बघूया आज किती चिंबोऱ्या भेटल्या | vlog no.31
गावातल्या रोड वरून टाकले पगोळे | मोठ्या साईझ च्या भेटल्या कुर्ल्या🦀| खेकडे बांधायची पद्धत vlog no.30
बोटीतून गेले कोळीमामा आणि त्याचे छोटे मित्र खेकडे पकडायला😲भुताटकी लोकेशनला टाकले गाडे vlog no.29
पाऊस न्हवता म्हणून बोटीने गेलो खेकडे पकडायला | पगोळीत भेटल्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या😲 vlog .29
लहान कोळीमामाने पकडले मोठे मोठे कटले🐠 व जिताडे🐟चारी बाजूने शेत असलेल्या खारीत लावल होत जाळ vlog.28
खाडीच्या पुरात गेलो खेकडे🦀 पकडायला | मोठ्या मोठ्या साईझ चे भेटले ढेंगे😲खेकडे पकडायची पद्धतvlog no.27
लहान पोरांसोबत गेलो तळ्यात मासे🐟पकडायला village life | पाहूया गळाला🎣 लागले कोणते मासे | vlog no.26
आज गेलो होतो खरफुटीच्या जंगलात खेकडे🦀 पकडायला | पगोळीत भेटले मोठे मोठे खेकडे🦀 full enjoy vlog no.25
खूप दिवसांनी गेलो होडीतून पगोळी टाकायला | आपला कोळीमामा आदित्य याने पकडले मोठे मोठे खेकडे vlog no24
अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध सिद्धेश्वर धबधब्याच 🌊 आणि प्राचीन 🌄 मंदिराच विहंगम दर्शन vlog no.23
Village fishing🎣गावातील हीडन लोकेशन ला केली,रॉड फिशिंग🎣मासे पकडण्यासाठी गळाला लावले गांडूळ🪱vlog no22
मुनेड🪱(water snake) पकडण्याची एक वेगळी पद्धत | फिशिंग हुक ला कोलंबी लावून पकडले बरणी भर मुनेड vlog21
KID🚣 vs WILD🌴 खारफुटीच्या जंगलातील थरारक प्रवास | खेकडे🦀 पकडण्याची गावाकडील एक सोपी पद्धत vlog no.20
खारफुटीच्या जंगलात पकडले मोठे मोठे खेकडे🦀एका गाड्यात तीनतीन खेकडे🦀 खेकड्यांच केल काम पच्चीस vlog.19
गावात गेलो गोड्या पाण्याचे खेकडे🦀पकडायला पहिल्यांदाच गेलो🕸️पगोळी च्या सहाय्याने गोडेखेकडे पकडायला.18
गावाटाकणीच्या दिवशी होडीतून🚣♀️देव घेऊन गेलो पुजायला|| शेकडो कुटुंबासाठी केले मटणाचे🐐वाटे😋vlog no.17
भरतीच्या पाण्यावर आलेले वेगवेगळे मासे🐟🐠कोलंब्या🦐खेकडे🦀पकडण्याची गावाकडील जुनी पद्धत 🏠vlog no.16
तळ्यातून काढले मोठे मोठे मासे 🐟 तळ्यातील मासे काढायची पद्धत 😯 तीस किलो मासे विकले कस्टमरला💸 vlog .15
गावाच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या सुनसान😲अशा खारफुटी झुडपांमध्ये🏊🏝️पकडले मोठे मोठे खेकडे🦀 vlog no.14
एकाच वेळेला शेकडो😲आणि अतिशय मोठ-मोठे खेकडे🦀 पकडायची सोपी पद्धत😲 चिखलात जाळी कशी अडकवायची 🤔vlog no.13
भर उन्हात आम्ही गेलो जांभळं🍇करवंद🫒आंबे🥭 खायला | लहान मुलांनी केली खूप धमाल मस्ती vlog no.12
रात्रीच्या🌃वेळेस कोणीहीपाय नाही ठेवणारअश्या भुताटक😮ठिकाणी दुपारच्या🌞वेळेस गेलो खेकडे🦀पकडायला vlog.11