Mamta joshi

🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
नमस्कार,
मी ममता जोशी
माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे.
मी तुम्हाला या चॅनेल वरती श्री स्वामी समर्थांविषयी माहिती त्यांच्या अध्यात्मिक गोष्टी, स्वामींचे चमत्कारी लीला आणि प्रेरणादायी कथा तसेच लोकांना आलेले अनुभव, अध्यात्मिक माहिती audio च्या माध्यमातून सांगणार, आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी माझी खात्री आहे,
स्वामी भक्त हो तुम्ही आतापर्यंत माझ्या ( श्री स्वामी समर्थ,) या channel ला subscribe केल नसेल तर कृपया subscribe करा ही नम्र विनंती 🙏
धन्यवाद.
https://instagram.com/mmta85?igshid=NmQ2ZmYxZjA=