Art of cooking
सर्वांचे Art of cooking या अस्सल मराठी चॅनेल वर स्वागत!!
"आर्ट ऑफ कुकिंग" वर मी रूपाली हरणे , मराठीत स्वादिष्ट आणि खास रेसिपीज दाखविल.
साध्या साहित्यातून खास डिशेस कशा बनवायच्या याची माहिती देणारे हे चैनल आहे.
पारंपरिक भाजीपासून आधुनिक स्वीट्सपर्यंत, प्रत्येक रेसिपी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. यामध्ये तुम्हाला मिळेल खास टिप्स, ट्रिक्स आणि कुकिंगसंबंधित विविध ज्ञान.
तर चला, स्वयंपाकघरात घडवूया काही अनोखे आणि स्वादिष्ट प्रयोग!
तरी कृपया माझ्या चॅनेलला LIKE ,SHARE आणि SUBSCRIBE करा 🙏 आणि आमच्या पाककृतींचा आनंद घ्या!
हिवाळा स्पेशल चमचमीत व पौष्टिक लसुणी पालक भाजी पालक न खाणारे ही आवडीने खातील | Palakchi bhaji
सकाळच्या घाई मध्ये बनवा फक्त 5 मिनिटात हेल्दी व टेस्टी नाश्ता | Methi Suji Ka Nashta | breakfast
आवळ्याचा रसरशीत बहुगुणी मोरावळा | Gulacha Moravala Recipe | Murabba Recipe |Avala recipe in marathi
तोंडात विरघळणारी मऊसूत रवा लाडू 😋अर्धा किलो रव्याचे लाडू | Rava Laddu Recipe | Bina Pakache Laddu
तुपाचा अजिबात वापर न करता अर्धा किलो खुसखुशीत गोड शंकरपाळी | शंकरपाळी तेलकट न होण्यासाठी खास टिप्स
कोजागिरी पौर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध व मसाला घरच्या घरी बनवण्याचा सिक्रेट | kojagiri masala dudh
साबुदाणा न भिजवता नवरात्री उपवासाला 9 दिवस टिकणारे साबुदाणा वडे | उपवास रेसिपी | sabudana vade
साखर व गुळाचा वापर न करता नवरात्री स्पेशल उपवासाचे लाडू | थंडी स्पेशल लड्डू | Dryfruits Laddurecipe
अर्धा किलो कच्च्या (चिकाच्या) दुधाचे घट्टसर खरवस |कच्च्या दुधाचे पौष्टिक खरवस वडी रेसिपी | kharvsa
तुमचा विश्वास बसणार नाही एक वाटी पिठापासून कुरकुरीत पोटभरीचा नाष्टा 😋 कुरकुरीत भजी | crispy nashtt
अगदी सोप्या पद्धतीने रवा आणि बेसन डोसा | Besan dosa | Rava / Suji Dosa recipe | Instant dosa
खुसखुशीत बेसन व ओल्या नारळाचे मोदक सगळ्यानाच आवडणारे,10 ते 12 दिवस टिकणारे मोदक |easy modka recipe
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक आणि खुसखुशीत तळणीचे मोदक तीन ते चार दिवस टिकणारे | modak recipe in Marathi
अगदी सोप्या पद्धतीने झटपट रवा उत्तप्पा | Instant rava uttappa recipe | रवा उत्तप्पा
जगातील अगदी सोप्या पद्धतीने Black Forest Cake 🎂 step by step full recipe | black forest cake recipe
श्रावण स्पेशल कुरकुरीत व टम्म फुगलेले उपवासाचे साबुदाणा वडे 😋 crispy sabudana vada | साबुदाणा वडा
मुलांच्या टिफिनसाठी गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत गोड पुऱ्या 😋 गुळाच्या गोड पुऱ्या | गोडपुरी
पावसाळ्यामध्ये रोज एक लाडू खा प्रतिकारशक्ती वाढवा आणि सर्व आजार दूर पळवा,रोज 1लाडू | Healthy laddu💪
अशी सोया चिल्ली बनवाल तर हॉटेलची Soya Chilli विसराल | Potein Rich Soya Chilli Recipe😋Soya manchurian
फक्त पाच मिनिटात बनवता येईल मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी एवढा चटपटीत नाश्ता 😋चपाती पापड चाट | snacks
असं चमचमीत आणि टेस्टी पनीर मसाला ताटात असेल तर बोट चाटून पुसून खाल | paneer curry recipe |पनीरमसाला
अजिबात तेलकट न होणाऱ्या खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या | गुडाच्या कापण्या 😋आषाढ स्पेशल रेसिपी
पावसाळ्यात गरमागरम व कुरकुरीत मूग डाळीचे भजी |चहासोबत गरमागर नाश्त्ता 😋 कमी तेलगत मूग डाळीचे भजी
अशा पद्धतीने पालकची भाजी करून बघा न खाणारे सुद्धा पालकची भाजी बनवून खातील😋 Palak recipe |Palak bhaji
आषाढी एकादशीला भगर पासून बनवलेले हलके, खमंग उपवासाचे अप्पे 😋 Upvasachi appe recipe | Vrat recipe
ओल्या भुईमुगाच्या शेंगायची भन्नाट व चटकदार😋 रेसिपी | नाश्ता रेसिपी | मुलांसाठी पौष्टिक व हेल्दी खाऊ
कसलीही तयारी न करता अगदी 10 मिनिटात उपवासाचे कटलेट | sabudana cutlet 😋 कटलेट रेसिपी | उपवास रेसिपी
पावसाळ्यात रात्रीच्या जेवणात मोड आलेल्या मटकीची झणझणीत आणि तर्रीदार रस्सा भाजी 😋 Matki Rassa bhaji
पावसाळ्यामध्ये 🌧️जिभेची चव वाढवणारे व शरीराला हेल्दी 💪कोबीचे गरमागरम कुरकुरीत भजी 😋 Cabbage recipe
मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी टम्म फुगलेले कुरकुरीत मसाला समोसे 😋 महिनाभर टिकणारे मसाला समोसे |Samosa