Our Goat Farming आपले शेळीपालन

"आपले शेळीपालन""Our Goat Farm"मध्ये तुमचे स्वागत आहे!
येथे तुम्हाला मिळेल शेळी पालन, मेंढी पालन, कोंबडी पालन, गाय पालन आणि शेतीविषयक खरं अनुभवाचं ज्ञान.
प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असतील -
✅ अनुभवावर आधारित मार्गदर्शन
✅ फायदेशीर टिप्स आणि उपाय
✅ रोजच्या शेती आणि पशुपालनातील रियल लाईफ व्हिडिओ
✅ शेळ्यांचा बाजार, गाईंचा बाजार, म्हैस बाजार
✅ खुराक, आहार व गोठा व्यवस्थापन
✅ रोग प्रतिबंध आणि नफा वाढवण्याचे उपाय
✅ शेळ्यांची खरेदी-विक्री, औषधे, गावरान उपाय, आणि शेळ्यांची काळजी याबद्दल खरी माहिती मिळेल.
आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीने शेळीपालनात यश मिळवण्यासाठी आमच्यासोबत रहा!
📢 आमचा चॅनेल Subscribe करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन 🔔 दाबायला विसरू नका!