Swaminishtha

नमस्कार मित्रानो मी मोहिनी स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनेल वर मी एक गृहिणी आहे त्याचप्रमाणे तुमच्या सारखीच एक सर्व सामान्य स्वामींकेंद्रात जाणारी स्वामीभक्त आहे गेली 10 वर्षे मी सांगली येथील केंद्रात जाते मला श्री स्वामी समर्थ महाराजांनी खूप काही दिलेलं आहे स्वामीचे अनेक अनुभव आलेत त्याबद्दल मी त्यांची खूप खूप कृतज्ञ राहीन अशीच स्वामींची प्रचिती तुम्हाला यावी म्हणून स्वामींसेवेची माहिती विडिओ मी तुमच्या पर्यंत पोहोचवीत आहे तर असेच स्वामी सेवेचे विडिओ तसेच सन वार व्रत वैकल्य उपाय तोडगे यांची माहितीसाठी चॅनेल ला like subscribe share करा
खूप सारी कृतज्ञता 🙏🙏श्री स्वामी समर्थ