Anil kamble vlogs

थोडक्यात परिचय मी कोकणकर ¡¡

माझ गाव मुचरी संगमेश्वर निसर्गाच्या खुशीत वसलेलं माझं गाव मी त्या गावचा सुपुत्र. मी कामानिमित्त मुंबईत असतो. तेच अनुभव तूमच्या बरोबर यूट्यूब च्या माध्यमातून शेअर करणार आहे.

मी करणारा प्रवास आणि कोकणातील सण उस्तव माझ्या घरातील व्हिडीओ मी या यूट्यूब चैनल मार्फत शेअर करणार आहे.

मुंबईतील जीवन माझ्या बरोबर तूम्ही देखील अनुभवणार आहात.

आपण नक्कीच भेटू.

धन्यवाद.....!!