Akshaybhau Sukre

जय मल्हार जय काळेश्वरी
आपल्या चॅनलद्वारे विविध देवी देवतांची माहिती देणे त्याचबरोबर त्यांची स्थापना कशी करायची याची पांरपारिक जुनी पद्धत.विविध धार्मिक विषयावर माहिती देणे.आपले सण साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे याची माहिती देणे.विविध शक्तीस्थानांची माहिती देणे.
विडिओ आवडल्यास like,share subscribe करा
माझ्याशी संपर्क साधा 8830641173