Sangal Tethe Jau Vlog

नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या चैनल चे नाव सांगाल तेथे जाऊ vlog आहे. मित्रांनो माझ्या चैनल वर तुम्हाला आपल्या देशातील प्रमुख मंदिराची माहिती सांगणारे व्हिडिओ पाहायला मिळतील जसे की मंदिराची माहिती राहण्याची सोय खाण्याची सोय कोणत्या ठिकाणांना भेट द्यावी व त्या ठिकाणावर पाहण्यासारखी कोणती ठिकाणे आहेत याची सर्व माहिती मिळते. तसेच रेल्वे प्रवास बस प्रवास नवनवीन शहरातील वेगवेगळे खाद्यपदार्थ या सर्व गोष्टींचे व्हिडिओ आपल्या चैनल वर येत असतात तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.