Ganesh Shelke पखवाज वादक,गायक.

श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री कुलस्वामिनी नमो नमः नमस्कार मी गणेश भास्कर शेळके. आपलं माझ्या गायन आणि पखवाज वादन या कळेतील youtube चॅनेल वर स्वागत आहे. या चॅनेल वर आपणांस पखवाज वादन,अभंग वादन,अभंग गायन इत्यादी असे संगीत क्षेत्रात्रिल सर्व प्रकारांचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपण नक्कीच प्रतिसाद्दट द्याल प्रतिसाद द्यावा व आपल्या नातेवाईक मित्र मंडळी सोबत Share करा जेणेकरून त्यांना या भजन सेवेतून श्रवणाचा देवाचा नामस्मरणाचं लाभ मिळेल हि नम्र विनंती 🙏