AT Storyteller

"नमस्कार..एटी स्टोरीटेलर" चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे. ह्या चॅनेलवर आपल्याला मराठी भयकथा ऐकायला आणि वाचायला मिळतील.
आपण आपल्या कथा किंवा आपल्याला आलेले, किंवा आपल्या माहितीत असलेले थरारक अनुभव आम्हाला पाठवू इच्छित असाल, तर आम्हाला तुमची कथा ह्या चॅनेलवर प्रकाशित करण्यास नक्की आवडेल. आपण आपल्या कथा [email protected] ह्या इमेल वर पाठवू शकता.

ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या सर्व कथा काल्पनिक आहेत. चॅनेलवरील कुठल्याही कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. ह्या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. ह्या चॅनेलवरील सर्व कथांमधील स्थळे, घटना, पात्रे, आणि नावे, ही पूर्णतः काल्पनिक असून ती कथेपुरतीच मर्यादित आहेत. त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.