Sudhir lagad

♈ रामकृष्णहरि
पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज की जय

मज दास करी त्यांचा ।
संतदासांच्या दासांचा ॥१॥

मग होत कल्पवरी ।
सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥

नीचवृत्तिकाम ।
परी मुखीं तुझें नाम ॥३॥

तुका म्हणे सेवे ।
माझे संकल्प वेचावे ॥४॥

♈ रामकृष्णहरि
सुधीर लगड (पिंपळगाव नाकविंदा,अकोले, ४२२६०४अहिल्यानगर, महाराष्ट्र ,भारत )
मोबाईल नंबर :- +९१८३७९८९८८५२