Official Jaysing Pachegaonkar Tamasha

Hello friends,
महाराष्ट्र शासन विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त लोकनाट्य तमाशामध्ये तुम्हा सर्व रसिक जणांचे आमच्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे.
मी जयसिंग पाचेगावकर, मित्रांनो आमच्या ह्या चॅनेलवर पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने तमाशाचे गण गवळण आणि लावणीचे तसेच रजवडी वगनाट्य, सामाजिक वगनाट्य, फार्सीकल कॉमेडी , बतावणी, टायटल साँग , हिंदी मराठी गाणी व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही सर्वांनी आमच्या या चॅनेलला लवकर Subscribe , Share , Like करा...!!🙏🏻😊🙏🏻

सूचना : आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय अपलोड किंवा डाउनलोड करू नयेत. कृपया काळजी घ्यावी.

कोणत्याही देवाची यात्रा , उत्सव , उरूस कार्यक्रमासाठी तमाशा पाहिजे असेल तर संपर्क साधला.
मोबाईल क्रमांक : जयसिंग पाचेगावकर 7387286966



Follow me on:-
Instagram - official_jaysing_pachegavakr_