#BWPlalit #lalit_khairnar #homeminister

#प्रा_ललित_खैरनार ( #बागलाणकर)
#Prof_Lalit_Khairnar
• #BWP Lalit_Khairnar ह्या युट्युब चॅनेलचे आणि कार्यक्रमाचे जनक
•संस्थापक अध्यक्ष: Brain Washing Programme (Motivational Traning Programme)
•ब्रॉंझ मेडल: (उमवी, जळगाव ,विद्यापीठात तृतीय) MSW डिग्री मध्ये
•वेगवेगळ्या विषयावर 1000 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालयामध्ये व अनेक ठिकाणी विविध पातळीवरील स्टाफ साठी कार्यशाळा घेण्यात आल्या
•15 लाख 82 हजारापेक्षा पेक्षा जास्त श्रोत्यांना अमूल्य मार्गदर्शन
•129 लोकांना मानसिक त्रासामुळे आत्महत्या करण्यापासून वाचविले
•MCED नाशिक येथे फॅकल्टी म्हणून कार्यरत
•विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक,पालक, किव्हा गावपातळीवर कार्यशाळेत - अनेक स्मरणशक्ती, ध्येय निश्चिती, ताणतणाव, पालकत्व, अभ्यास पद्धती, स्वराज्य निर्माते (मासाहेब जिजाऊ, शिवाजी राजे व शंभू राजे ) यांचा चित्त थरारक जीवनपट व्याखान व अपेक्षे नुसार विविध विषय अश्या विविध विषयांवर व्यखान, समुपदेशन कार्यशाळा घेण्यात विशेष प्राविण्य