विदर्भ खडी गम्मत शाहीर सुभाषभाऊ टेकाम

विदर्भ खडी गम्मत शाहीर सुभाष टेकाम ( शाहीर बुधाभाऊ शाम यांचा भाचा )
विदर्भ ची लोककला म्हणजेच खडी गंमत ही सर्व लोकांन पर्यंत पोचविण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करत आहेत तरी आपण सर्वांनी मिळून आम्हाला प्रोत्साहन द्या व विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खडी गंमत खडा तमाशा ला एक उत्कृष्ट दर्जा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे विदर्भ संस्कृती लोककला मला फक्त विदर्भ खडी गंमत ला यूट्यूब च्या माध्मातून लोकांपर्यंत पोचवयची म्हणून मी हे काम करत अहो माझा दुसरा कुठला ही उद्देश नाही आणि तुमच्या सारख्या कलाकार लोकांचे नाव व्हावे विदर्भ च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यांच्यातच मला आनंद आहे.
Vidarbha Folk Art Presentation विदर्भ खडी गम्मत शाहीर सुभाष टेकाम ( शाहीर बुधाभाऊ शाम यांचा भाचा )