NK Online Class

"NK Online Class"
या Channel वर आपल्याला
इयत्ता १०वी - विविध विषयांचे स्वाध्याय, नोट्स, बोर्ड प्रश्नपत्रिका, बोर्डासाठी महत्वाचे प्रश्न
इयत्ता ११वी -विविध विषयांच्या नोट्स, स्वाध्याय, संकल्पना
इयत्ता १२वी - विविध विषयांचे स्वाध्याय, नोट्स, बोर्ड प्रश्नपत्रिका, बोर्डासाठी महत्वाचे प्रश्न
इयत्ता ५वी - शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता ८वी - शिष्यवृत्ती परीक्षा
राज्य स्थरीय मंथन परीक्षा
स्पर्धा परीक्षा, तसेच उच्च शिक्षणातील संकल्पना समजण्यासाठी माहीती दिली जात आहे.

प्रकरणांच्या नोट्स, स्वाध्यायातील प्रश्न उत्तरे, बोर्डाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका , प्रकल्प कार्य , व्हिडीओ मधील लेखी माहिती यांसारखे इतरही घटक समजण्यासाठी खालील साईटला भेट द्या.

आपल्याला या channel ची मदत झाल्यास इतरांनाही त्याची माहिती सांगा व channel subscribe करा.

87,300 सबस्क्राईबर पुर्ण मनापासून "धन्यवाद" 🙏

वेबसाईट - https://www.nkonlineclass.com
टेलेग्राम चॅनेल - NK Online Class