संगीत भजन प्रेमी
नमस्कार माझ्या YouTube channel वर आपल्या ला कोकणातील लोककला आधारित नवीन नवीन डबलबारी, नमन, झाकडी नुत्य, शक्तितुरा,कोकणातील संस्कृती, प्राचीन मंदिर हे सर्व एकत्र पाहता येईल.
🔥 गजरात स्वप्निल गोसावी बुवा ची शब्द फेंक . संपुर्ण गजर नक्की एकदा एका 🎧
जशास तसं उत्तर बुवा श्री राकेश मिशाळ. V/S बुवा कु स्वप्नील गोसावी .
🛑 बारी चे सुरवाती पासूनच वातावरण ताईट , बुवा कु स्वप्निल गोसावी . V/S बुवा श्री राकेश मिशाळ.
🛑 अप्रतिम पेटीची कला बुवा कु . स्वप्निल गोसावी . (जोगेश्वरी ) मनसे वांद्रे मोहोस्तव २०२५.
🛑तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी , नाटेकर बुवा चे सर्व मुद्दे क्लिअर . सुंदर बतावणी
🙏शेवट गोड करी ,स्वामीराया ( बुवा श्री संकेत नाटेकर . आणि बुवा श्री योगेश आडिवरेकर. )
बुवा . कु. योगेश आडिवरेकर. ढोलकी कु . श्रेयश सरवणकर.
💯 बुवा श्री संकेत नाटेकर . यांच संपुर्ण गजर सडे तोड उत्तर देत गायन केल.
🔥स्वयंनिर्मित गजर ( श्री दत्त गुरुची जन्म कथा) नवोदित बुवा कु योगेश आडिवरेकर. थक्क करणारी रचना.
🔥 योगेश बुवांनी गजरात बारी तापवली नाटेकर बुवा पाहतच राहीले . सादरीकरण परफेक्ट
🔥रडू नको बाळा या चालीवर नवीन गवळण बुवा श्री . संकेत नाटेकर . संगीत भजन सम्राट श्री . श्रीधर मुणगेकर
🛑 बुवा . श्री संकेत नाटेकर .v/s बुवा कु योगेश आडिवरेकर. "स्व कर्तृत्वा वर बारी केली"
☺️बुवा श्री . योगेश आडिवरेकर. V/S बुवा श्री सकेंत नाटेकर. मुबंई नगरीत सुरवात दणक्यात .
🔴गजरात अप्रतिम सादरी करण बुवा श्री . सुनिल कदम विरूद्ध बुवा श्री .योगेश कुडतरकर.
#श्री योगेश कुडतऱकर . बुवा चा गजर फुल टू धमाल. विरूद्ध श्री . सुनिल कदम बुवा .
🛑बुवा श्री सुनिल कदम . V/S बुवा श्री योगेश कुडतरकर . अप्रतिम सुरवात .
🛑 बुवा श्री योगेश कुडतरकर . V/S बुवा. श्री सुनिल कदम . सुंदर सुरवात प्रार्थना/नोटेशन/रूपा चा अभंग.
बुवा श्री गणेश जांबळे . विरूद्ध बुवा श्री समीर कदम. ( भाग २) चूटकूले सागूंन बारी रंगवली.
🔴 ( भैरवी ) बुवा श्री उमेश ताम्हणकर . ( जोगेश्वरी) शेवट गोड करी स्वामीराया .
बुवा श्री. गणेश जांबळे . (गजर) ,अध्यात्म, समाजप्रबोधन, स्रि बाल हत्या ,या वर भास्य करणार सादरी करण
नॅशनल मित्र मंडळ . जोगेश्वरी १४ वर्षात पहिल्यादाच डबलबारी सामना आयोजित केला पहा काय प्रतिसाद मिळाला.
🔴 बुवा श्री समीर कदम .(गजर) साई बाबा ची सर्व गाणी घेत रसिकाना केल मंत्रमुग्ध ,कॉमेडी ची बुलेट ट्रेन
🔥अध्यात्माचे जोरावर जबदस्त सुरवात बुवा श्री गणेश जांबळे . V/S बुवा श्री समीर कदम. जोगेश्वरी
दमदार सुरवात प्रसिद्ध बुवा श्री देवेद्रं इस्वलकर. विरूद्ध बुवा श्री. गणेश जाबळे.
🏏 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 वर भजनात पहिल्यादा गजर. बुवा . श्री देवेद्रं इस्वलकर.
🔥धमाल बतावणी बुवा श्री. गणेश जाबंळे. V/S बुवा श्री.देवेद्रं इस्वलकर.
🔴झपताल बुवा श्री देवेद्रं इस्वलकर. पखवाज श्री. सचिन धुरी.
बुवा श्री गणेश जांबळे. V/S बुवा श्री ईस्वंलकर बारी ला दणक्यात सुरवात.
श्री प्रथमेश कदम बुवा वर समीर कदम बुवा कडाडले बारी करायला अनुभव पाहिजे.
🔥मनोरंजन चे बादशहा बुवा श्री समीर क़दम याची दणक्यात सुरवात. विरूद्ध. बुवा श्री प्रथमेश चव्हाण.