विक्रम यूट्युबर बैलगाडा शर्यत

या चैनल वर आपण बैलगाडा शर्यतीतील स्पर्धकांचा खास इंटरव्यू आणि बैलां चा पळ पाहणार आहोत.

1) महाराष्ट्राची शान असलेली बैलगाडा शर्यत
2) शेतकऱ्यांची मेहनत आणि जिद्द
3) स्पर्धकांचे अनुभव आणि प्रेरणादायी विचार

🔥परंपरा, संस्कृती आणि शौर्याचा वारसा जपणारी ही शर्यत तुम्हाला नक्की आवडेल.

📌अजून अशा खास व्हिडिओंसाठी आमचे चॅनल Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.

🔴 तसेच चायनल ला join Karun membership सिद्धा घ्या
🔴 माझा नंबर : 9699715164