Mahananda Harangule (महानंदा हरंगुळे)

भक्ती हा तो मार्ग आहे जिथे आपण आपल्या प्रामाणिकपणा आणि आपल्या प्रयत्नांद्वारे आपल्या स्वतःच्या शक्तीच्या पलिकडील शक्ती आकर्षित करू शकतो – भगवंतांची शक्ती. भक्ती हा तो मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो, आपल्या मर्यादा जाणतो आणि आपण कोणीही असलो अथवा आपली कोणतीही सेवा असली तरीही शक्य तितकी उत्तम सेवा करतो