Abhijit Taru
🌊 भक्तिमय आणि प्रेरणादायी शैलीत:
"नर्मदे हर! आत्मशांतीच्या प्रवासाची सुरुवात 🙏 नर्मदा परिक्रमा यात्रेचा अनुभव..."
"प्रत्येक पावलागणिक एक नवीन अध्यात्मिक उर्जा... नर्मदे हर! 💫"
"नदी नाही ती — ती माता आहे! नर्मदा परिक्रमेतील दिव्य अनुभूती 🌿"
"आत्मशोधाचा प्रवास... नर्मदा माईच्या चरणी 🙏 नर्मदा परिक्रमा यात्रा सुरू!"
"मन, शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण — नर्मदा परिक्रमा यत्रेचा खरा अर्थ 💧"
नर्मदे मातेच्या प्रवासासाठी मी सज्ज आहे.तुम्हीही ह्या प्रवासात सहभागी होऊन धन्य होऊ शकता.....आजच मला
@Abhijit_Taru63
इंस्टाग्राम handle ला follow करा.....
नर्मदे हर..... नर्मदे हर......नर्मदे हर.....🙏🙏🙏
300/350 किलोमीटर नंतर लागला पहिला पेट्रोल पंप नंदुरबार जिल्ह्यात 🙏🏻
शूलपाणी जंगल प्रवास सुरू असताना पहिल्यांदाच तीन दिवस नेटवर्क च्या बाहेर....
शूलपाणी रस्ता जंगल झाडी.... नर्मदे हर 🙏🏻
मुलगा आणि वडिलांकडून नर्मदा मैया परिक्रमा वासियांची खूप सुंदर अशी सेवा....नर्मदे हर 🙏🏻
आधी हाताला चटके मग मिळते भाकर 😊
शूलपाणी जंगल चालू होण्याआधीचा विसावा
भजनामध्ये परिक्रमावासी तल्लीन 🙏🏻
भजनात रंगले सर्व असे सुंदर भजन🙏🏻🙏🏻
माता नर्मदाची परिक्रमा 13/11... नर्मदे हर 🙏🏻
आमच्या महाराजांनी घेतलं मौन व्रत 😊 आज आम्हाला कथा ऐकायला मिळणार नाही.
परिक्रमावासियो के लिये गाव के लोगो ने बनाया प्लास्टिक ड्रम और लकडी का पूल👌🏻
सुप्रसिद्ध नामदेव शिवलिंग आर्टस् 🙏🏻 बाकावॉ गाव
आपण 3500 किलोमीटर चालत चाललो आहोत...आता आपण प्रथम बाजीराव पेशवे यांच्या समाधीला भेट देणार आहोत.
मैयाच्या परिक्रमेमध्ये थरारक दृश्य पहायला मिळाले 3500 किलोमीटर चालत चाललो आहोत...
दुर्लभ दर्शन झाले मैयाच्या परिक्रमामध्ये स्वामींचे 🙏🏻 अक्कलकोट स्वामी समर्थ विश्रांती मठ आली बुजुर्ग
नर्मदा माईच्या प्रवाहासोबत एक दिव्य थांबा —श्री श्री नजर निहाल आश्रम 🙏5/11
मांदाता परिक्रमा म्हणजे भक्तीचा प्रारंभ,आणि नर्मदा मातेच्या साक्षीने आत्मशुद्धीचा पहिला टप्पा 🙏4/11
🙏🏻नर्मदा मैया परिक्रमा 🙏🏻