गणा पैलवान Gana Pailwan

नमस्कार रसिक प्रेक्षक मायबाप हो,
मी तुषार महादेव घोरपडे, अर्थात तुमच्या सगळ्यांचा लाडका गणा पैलवान. माझ्या "गणा पैलवान" या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मी तुमच्या मनोरंजनासाठी कॉमेडी वेब सिरीज, इमोशनल ड्रामा, नाटक, वेब सिनेमा, शॉर्ट फिल्म इत्यादी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्या सर्वांच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे. आपल्या "गणा पैलवान" या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करा.

कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक चौकशीसाठी: - संपर्क करा, गणा पैलवान:- 9527452025