वृंदावनी भजनी मंडळ, अमरावती

🙏 नमस्कार वृंदावनी भजनी मंडळ अमरावती कडून मी आशाताई थापडे. आपल्या यूट्यूब चैनल वर अभंग, गवळणी, भारुड, तसेच हरिनाम भजन आणि नवीन नवीन भजने आपणासमोर सादर करीत आहे.
या चैनल वर येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच Bell Icon (🔔) प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ ची नोटिफिकेशन येईल.
तसेच चैनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.🙏😊
For bussiness inquiry :- 9405652394 #7887652402