Shri Joshi

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे 👉Shri joshi👈या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत.
मित्रांनो आपल्या या चॅनलवर ट्रावल व्लाॅग, भटकंती विडिओ, कोकणातील वेग वेगळी पर्यटन क्षेत्र, महाराष्ट्र व देशातील पर्यटन क्षेत्र व ठिकाणे तसेच माझ्या आयुष्यातील चालु घडामोडी म्हणजेच माझे लाईफ स्टाईल व्लाॅग आपल्याला बघायला मिळतील.तसेच मी या युट्यूब चॅनल विडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या ठिकाणांची माहिती देण्याचा प्रयत्न करेन.

🔶️नमस्कार दोस्तों 👉श्री जोशी👈 यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। 💐🙏 दोस्तों इस चैनल पर आपको यात्रा व्लॉग्स, घूमने वाले वीडियो, कोंकण के विभिन्न पर्यटन क्षेत्रों, महाराष्ट्र और देश के पर्यटन क्षेत्रों और स्थानों के साथ-साथ मेरे जीवन की वर्तमान घटनाएं, यानी मेरी लाइफस्टाइल व्लॉग देखने को मिलेगी। और साथही मे उस उस स्थानोंकी जानकारी देने का प्रयास करें धन्यवाद..!🙏
#Shrijoshi #shrijoshivlog #Shrijoshishort
Be sure to subscribe and share our channel to watch similar videos and Vlog 🙏🤗🤗🤗🤗

🔶️ Business inquiries 👉 [email protected]