Swapnil Rawanang Official

नमस्कार मित्रांनो
माझ नाव स्वप्नील रावणंग आणि तुम्हा सर्वांच माझ्या Swapnil Rawanang Official या युट्युब चॅनलवरती स्वागत आहे ..

तर मित्रांनो तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोकणातील लोककला म्हणजेच जाकडी, नमन, भारूड, तसेच कबड्डी स्पर्धा आणि कोकणातील गमती जमती पहायला मिळतील