Amit Wandhare

🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
🙏 जय गुरुदेव 🙏
🙏 नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏

मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनल (Amit Wandhare )अमित वांढरे मध्ये

🙏🙏🙏
माझ्या या चॅनल मध्ये तुम्हाला तबला आणि ढोलकी गिटार, हार्मोनियम वरील गाणे , आमचे काही खास प्रसंग, Mini Vlog ' आणि FUNNY Videos तुम्हाला बघायला मिळणार आहे.
मन्हूण आतास आपल्या चॅनल ला subscribe करा कारण subscribe करणे हे अगदी फ्री आहे 🙏

My Name is Amit Wandhare i am tabla and Dholki playar please like Share and subscribe my Youtube channel For more amazing Videos..... 🙏