Keshavchateofficial

नमस्कार शेतकरी मित्रांनो!
आपले अग्रीकॉस या युट्युब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे. हे चॅनेल शेतकऱ्यांचा सेवार्थ, शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेयकऱ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने काढले आहे,( या चॅनेल वरील विडिओ सर्व विश्वसनीय स्रोतांपासून माहिती मिळवून बनवले जातात, तरी यात थोडाफार बदल असू शकतो) शेती विषयक नवं-नवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्रिब करा.

"पेरणी ते काढणी पर्यंत सर्व मार्गदर्शन या चॅनेल वरती मिळेल"

या चॅनेल वरती आपणास खालील विषयांवर रोज विडिओ पहावयास मिळते👇
1.कृषी सल्ला
2.शासकीय योजना/अनुदान/विमा/मदत
3. व्यवसाय/ Business Idea
4. उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान.
5. शेतकऱ्यांचा यशोगाथा.
6. कृषी वार्ता

Contact Info
E-mail [email protected]