इतिहासातील गावगाडा

नमस्कार ... मंडळी आमच्या "इतिहासातील गावगाडा" या channel वर खुप खुप स्वागत आहे..
या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अनेक गावांचा त्या गावांच्या जन्मापासुनचा इतिहास या माहितीपटांमधुन आम्ही आपल्याला दाखवणार आहोत ..त्याचबरोबर गावातील मंदिरे , विरगळ,गध्देगळ,गजगळ,गजलक्ष्मी शिल्प ,सतीशिळा,समाध्या व गावातील अपरिचीत मुर्त्या यांविषयीची माहिती या माहितीपटांमधुन दाखविणार आहोत ...गावातील सर्व शुर वीर घराण्यांचा इतिहास व गावातील शिवकाळातील सरदार ,शिलेदार यांची माहिती या माहितीपटांमध्ये आम्ही देणार आहोत ....तसेच निसर्गरम्य ठिकाणे दाखवणार आहोत व गावाकडील ठिकाणे पहायला मिळतील, आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल....
If you like my YouTube channel please like my videos and subscribe my YouTube channel...🙏🚩🚩🚩