Indian Agro Industries

शेतकरी बंधूंनो नमस्कार इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे कडून आपल्या सर्व शेतकरी बंधूंना सप्रेम नमस्कार.

ऑल-इन-वन इंडियन पावर टिलर मिनी ट्रॅक्टर हा आपला से तिच्या सर्व कामांसाठी उपयुक्त असणारा पॉवर टिलर आपण याठिकाणी बनवलेला आहे आपल्या सर्व प्रकारच्या पिकांची पेरणी वखरणी डवरणी कोळपणी मोगडा पाळी सरी यंत्र सारायंत्र फवारणी यंत्र ही सर्व अवजारे एकाच मशीनला आहेत याच्या माध्यमातून तुम्ही शेतीच्या सर्व प्रकारच्या पिकांची पेरणी फवारणी व आंतरमशागतीच्या कामात अत्यंत सहज व सुलभ रीत्या करू शकता.
एक आत्मनिर्भर शेतकरी बनण्याचा दृष्टिकोनातून आपणा पावर टिलर बनवलेला आहे. इंडियन पॉवर टिलरच्या व्हिडिओ डेमो किंमत व अन्य कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी व्हाट्सअप द्वारे संपर्क साधा व्हाट्सअँप क्रमांक 9699100225. इंजिनीयर सचिन पांडुरंग बावडकर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे.