हिराजी creation

जय गुरु✨✨🙏🏻
हिराजी creation या channel च्या माध्यमातून आम्ही तुकडोजी महाराज यांच्या प्रबोधनकारी ,क्रांतिकारी ,सुधारणावादी आणि भक्तिमय विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या विचारांनी समाज प्रबोधन करणे हा आमचा उद्देश आहे.
भजन गायल्या नंतर त्यातल्या सुर ,लय , ताल यांनी त्या भजनाचे मूल्यांकन केलं जातं.
पण आम्ही त्या भाजनातल्या शब्दांना घेवून video तयार करतो.
ज्याने की लोकांना कळेल की महाराजांच्या भजनात नेमकं काय दडलं आहे?
लहर की बरखा,समाजप्रबोधन भजन, भक्तीगीत ,ग्रामगीता अश्या अनेक विषयावरील व्हिडिओ , Whatsaap status या chanel वर तुम्हाला पाहायला मिळतील.

परिवर्तन हे घडवणं कठीण असतं , परंतू ते आवश्यक आहे, हे विसरता कामा नये.
सप्रेम जय गुरु✨......🙏🏻