कोकण संस्कृती Avinash Patil Vlogs

कोकणात असणाऱ्या चालीरीती, रूढी परंपरा, धार्मिक सण, उत्सव तसेच सरकारी योजना याबाबत माहिती सांगितली जाईल
कोकणातील कलाकार, कोकणातील माणसांचे छंद, आवड , राहणीमान, लोप पावत चाललेली संस्कृतीचे दर्शन, भजन, कीर्तन, नामस्मरण एकंदरीत कोकणी माणसाची जीवनशैली दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न कोकण संस्कृती Avinash Patil Vlogs चॅनल च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास आहे
तरी कृपया आपली साथ हवी आहे.
कोकण संस्कृती चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ही आपणास विनंती