Mandangad KalaVishwa

मंडणगड कलाविश्व....

कलेच्या विविधरंगी अविष्कारांचे दर्शन ....

कोकणातील लोककलांचे कलाविष्कार सादर करून आपल्या मातीतील ही कला रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी मंडणगड कलाविश्व युट्युब चॅनेल आहे. आपल्या मातीतील हा अमूल्य कलेचा वारसा जतन व्हावा आणि तो अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहचवून हे कलाविश्व अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे. आपण त्याला सहकार्याची आणि सहभागाची साथ द्याल हा विश्वास आहे.

आपला - सचिन माळी.