Aarushree Sawant
आरुश्रीचे लग्ना आधीचे फोटो|आज बनवलं खाडीतल्या काळूंद्री माशाचं कालवण आणि जिताडा फ्राय
मालवणच्या लिलावात सुरमई झाली स्वस्त|19kg ची सुरमई बघितली😱|आम्ही घेतली सुरमई आणि कोळंबी
आज बनवलं बांगडा फ्राय,कोळंबी फ्राय,बांगडा सार आणि कोळंबी ग्रेव्ही 😋
नांदरुख गावची श्री गिरोबा देवाची पालखी आणि जत्रा 🎡|माझ्या मामाचं गाव
रिल्स स्पर्धेचं बक्षीस घ्यायला गेलो कसालामध्ये|गणेश सोबत आम्ही गेलो भुईमुगाच्या शेंगा काढायला
रात्रीचा एकटीने जनरल डब्यातून मुंबई ते गावचा प्रवास|कोकणात जाणारी सुपरफास्ट मँगलोर एक्सप्रेस
आज मुंबईत आत्या आणि बहिणींसोबत गेलो रेस्टॉरंट ला जेवायला
आज डोंबिवली आणि ठाण्याचा दौरा|या वर्षी मुंबईमध्ये साजरी केली भाऊबीज
देवगडला घेतलं पोखरबाव गणपती बाप्पांचं दर्शन|आईंनी आज बनवले सात काप्याचे घावणे
माहेरी गेली आईला भातकापणीला मदत करायला🌾|अचानक आला पाऊस
दरवर्षी अंगणवाडीतील मुलांसाठी केला जातो पोषणमहा कार्यक्रम|सर्वांनी बनवून आणले वेगवेगळे पदार्थ
गाईच्या चिकापासून खरवस बनवण्याची सोपी पद्धत|झटपट आणि स्वादिष्ट खरवस 😋
माहेरी पप्पांनी बनवले पिठाचे लाडू|लेकीसाठी माहेरची भेट 🥰
माहेरी 2 दिवस गेली रहायला|आई पप्पा आणि भावाला घेऊन गेले मूवी बघायला
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी घेतलं विरणच्या देवीचं दर्शन|आईसोबत गप्पा
नवरात्रीचा पहिला दिवस|देवीसमोर घातलं रुजवान
मालवणच्या लिलावातून आणलेले मासे विकून किती पैसे आले बघा|आज बनवला खेकड्याचा रस्सा 🦀😋
लाडू हल्ली व्हिडिओ मध्ये का दिसत नाही ?🥲|काकडीचे वेल झाले कडू कारटी 🤢
कोकणातील पारंपारिक फुगड्या|माहेरी गणपती बाप्पांसाठी घातल्या फुगड्या
खूप दिवसांनी केला मोटो व्लॉग|जगप्रसिद्ध खवळे महागणपतीचे दर्शन|21 दिवसांत 3 रूपांमध्ये दिसणारा बाप्पा
शेवग्याच्या पानांची भाजी आणि भाकरीची चव न्यारी|तळ कोकणातील गौरी आईच विसर्जन
माहेरची पाच घरं फिरण्यासाठी ओवसा घेऊन आली माहेरी|कॉलेजच्या मित्रांनी मिळून दिलं सुंदर गिफ्ट
तळ कोकणातील गौरी आवाहन कसं असतं ?|आज आम्ही केला करांज्यांचा बेत
आमचा पहिला ओवसा कसा झाला बघा|पहिल्या ओवशात काय काय करावं लागतं ?
माझी पहिलीच हरतालिका|गणपती बाप्पांचे आगमन आणि पहिला दिवस
माहेरून ओवशासाठी आली सुपे|ओमकारने मला दिलेल गिफ्ट बघून मन भरून आलं
रंगकामाला जोरदार सुरुवात|कोकणात गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जोमात
गणेश चतुर्थीचा बाजार करायला आलो विरणच्या बाजारात|कलर कामाला सुरुवात
श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी|गणपती बाप्पांसाठी बनवला 21 मोदकांचा नेवेद्य
अळंबी काढायला गेलो आणि कोणी तरी नेली काढून 🥲|निल ला बर्थडेला दिलं सरप्राइज