श्री यशवंतबुवा.

💐💐💐श्री यशवंत बुवा यात्रा महोत्सव बोरगावमध्ये हा दरवर्षी साजरा होतो यामध्ये सर्व खेड्यापाड्यातील लोक सहभागी होतात मोठ्या उत्साहाने प्रेमाने उत्सव साजरा करतात दरवर्षी भाविकांना उत्सवाची आतुरता लागते असा आनंदोत्सव...💐💐💐💐