Marathi_Crimestory

"Marathi_Crimestory"‘मराठी क्राईम स्टोरी’हे चॅनल समाजामध्ये होत असलेल्या गुन्हेगारीवर बनविण्यात आलेले आहे. यामध्ये समाजाला े गुन्हेगारीपासून बचाव करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे. प्रत्येक घटना आणि गुन्हा करताना त्याचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या जीवनशैली आणि कुटुंबावर कशा प्रकारे होतो याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये कोणाचेही मन दुखविण्याचा अथवा चरित्र उघडे करण्याचा उद्देश नाही. ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती गुन्हे करतो त्याप्रमाणे पोलिसांशी माहिती घेऊन ‘Crimestory’ बनविली जाते. यामध्ये काही भाग हा स्टोरीशी लागू नसला आणि तो एखाद्या व्यक्तीशी साम्य दाखवित असेल तर तो योगायोग समजावा.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/@Marathi_Crimestory

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
Marathi_Crimestory