Asha Shelke

नमस्कार मंडळी, 🙏
मी सो. आशा नवनाथ शेळके.😊
माझ्या Ashashelke-24 या चैनल वर तुमचे 💐स्वागत आहे. माझ्या चैनल वर माझी रोजची 🏡घरातील कामे व शेतकरी 🌳🌾गावाकडील जीवन पहायला मिळेल तसेच प्रवास 🚊 चे मस्त मस्त व्हिडिओ बघायला मिळेल.
आलेच आहात तर चॅनेल ला subscribe करा 🥰