VinayakParabvlogs

VinayakParabvlogs, Marathi, Marathi Youtuber, Marathi youtube Channel,

छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने व सर्व सह्याद्रीमित्र यांच्या साथीने सुरु केलेला हा प्रवास निरंतर चालू राहणार आहे.महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळावी,या मातीचा वारसा सांगणारी तरुण पिढी घडावी हा उद्देश मनात ठेवून गडकोट,लेणी,मंदिरे,सुळके,घाटवाटा,आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जगापुढे घेऊन येणार आहे.

मी जो काहि आहे तो तुम्ही प्रत्येक विडियो ला दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळेच ,आजपर्यंत जशी साथ व प्रेम मिळाले ते सदैव राहु द्या ...

तुमचाच विनायक परब 🙏