आम्ही वारकरी...!!!!
आमच्या आम्ही वारकरी या युट्युब चॅनल वरती वारकरी संप्रदायतील भजन, कीर्तन, हरिपाठ, अभंग चाली, येत असतात.....
निवृत्ती राया.. निवृत्ती राया... सोपान मुक्ताबाई...ज्ञानसखया ll भजन ll
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे सुंदर कीर्तन
मृदंगाचार्य ह.भ.प.वैष्णव महाराज सुतार मृदंगाचार्य ह.भ.प.किरण महाराज गोसावी
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.. अभंग चाल (कीर्तन ) ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे
कीर्तन कार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची पंचपदी
आवडे देवासी, तो एक प्रकार.. खूप छान कीर्तन चाल झडपोली ता, विक्रमगड जि. पालघर येथील..
कैलास महाराज पवार पंचपदी ठिकाण :- तळवाडे ता, त्र्यंबकेश्वर जि.नाशिक
आख्या महाराष्ट्रात गाजत असलेला पिंगळा ll आम्ही वारकरी ll
वैभव महाराज कडू यांचं गोड आवाजात गायन
अखंड हरीनाम उत्सव दिंडी सोहळा ठिकाण:-झडपोली ता, विक्रमगड जि. नाशिक
ह.भ.प.पंडित महाराज कोल्हे ll अप्रतिम चिंतन ll ठिकाण:- झडपोली ता, विक्रमगड जि. पालघर
ll अखंड हरीनाम उत्सव ll झडपोली ता, विक्रमगड जि. पालघर
कीर्तनकार :- ह.भ. प.जगन महाराज लहारेगायन:- ह.भ.प.वैभव महाराज कडू मृदंगाचार्य:-ह.भ.प रघुनाथ महाराज
ll हिच ती गजलेली पंचपदी ll गायन:- ह.भ.प.वैभव महाराज कडू ll मृदंगाचार्य:-ह.भ.प रघुनाथ महाराज लहारे...
असा कसा देवाचा, देव थकडा गौळण ll
ll ज्ञानोबा माऊली तुकाराम ll भजन ll गायक:- वैभव महाराज कडू ll मृदंगवादक :- रघुनाथ महाराज लहारे
गायनाचार्य ह.भ.प.वैभव महाराज कडू आळंदीकर यांचे सुंदर गायन ठिकाण:-डेंगाचीमेट ता, जव्हार जि. पालघर..
कीर्तनकार :-ह.भ.प.जगन महाराज लहारे